Raveena Tondon : 'अजुनही मी लवंगी मिर्ची!'

सकाळ डिजिटल टीम

रविनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

गेल्या काही दिवसांपासून रविना ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

रविनानं मोहरामध्ये टीप टीप बरसा पानी गाण्यावर केलेला डान्स हा अजुनही नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असतो.

आता रविनानं एका मुलाखतीमध्ये आपण जेव्हा गाणं शुट करत होतो तेव्हा निर्मात्यांना एक वेगळीच विनंती केल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावर रविनाला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

रविनानं सध्या सोशल मीडियावर जो हटके लूक शेयर केला आहे त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

एकानं तर त्यावर तू लवंगी मिर्ची दिसते आहेस अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

रविनाच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव करत तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tondon