रवी तेजा मिस्टर बच्चनमध्ये दिसणार बिग बींच्या लूकमध्ये

Anuradha Vipat

साऊथचा सुपरस्टार रवी तेजा

साऊथचा सुपरस्टार रवी तेजा बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या लूकमध्ये थिरकणार आहे.

Ravi Teja

फर्स्ट लूक रविवारी रिलीज

रवी तेजा आणि दिग्दर्शक हरीश शंकर पुन्हा एकदा एकत्र काम करणार असून, या चित्रपटाचे शीर्षक आणि फर्स्ट लूक रविवारी रिलीज करण्यात आला.

Ravi Teja

आवडत्या स्टारच्या लूकमध्ये

या तेलगू चित्रपटाचे नाव आहे 'मि. बच्चन'. स्वत: दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे चाहते असलेले रवी तेजा या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पूर्णपणे त्यांच्या आवडत्या स्टारच्या लूकमध्ये दिसत आहेत.

Ravi Teja

फर्स्ट लूक

चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये रवी चष्मा घालून स्कूटरवर बसलेला आणि गंभीर लूक देताना दिसत आहे.

Ravi Teja

हेअरस्टाईल ७०-८० च्या दशकातील

यामध्ये त्यांच्या लांब मिशा असून त्यांची हेअरस्टाईल ७०-८० च्या दशकातील अमिताभ बच्चन यांच्यासारखी आहे.

Ravi Teja

सिनेमा हॉल

त्यांच्या मागे अमिताभ बच्चन यांची छाया कला आणि एक सिनेमा हॉल आहे, तिथे काही लोक उभे असलेले दिसतात.

Ravi Teja

संवादातील एक ओळ

त्याच्या कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या संवादातील एक ओळ लिहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravi Teja