Ravindra Jadeja : "लग्नाला सात वर्षे कसे झाले कळलच नाही''

Kiran Mahanavar

टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या लग्नाला आज 7 वर्षे पूर्ण झाली आहेत.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

यावेळी त्यांनी ट्विटरवर एक फोटोही शेअर केला आहे. फोटोमध्ये तो पत्नीसोबत दिसत आहे.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

रवींद्र जडेजा आणि रिवाबा 17 एप्रिल 2016 रोजी विवाहबद्ध झाले.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

दोघांचे लग्न आयपीएल दरम्यानच झाले होते.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

त्यावेळी रवींद्र जडेजा गुजरात लायन्स संघाचा भाग होता. दोघांनाही एक मुलगी आहे.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

रिवाबा जडेजा हे गुजरातमधील जामनगर शहराचे आमदार आहेत.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

रवींद्र जडेजाने आपल्या कुटुंबाच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.

th wedding anniversary to Ravindra Jadeja and Rivaba Jadeja

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.