रवींद्र महाजनी यांचे सुपरहिट चित्रपट

सकाळ डिजिटल टीम

त्यांनी प्रामुख्याने

त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Rabindra Mahajani

मराठी चित्रपटाद्वारे

व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या इ.स. १९७५ सालच्या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले

Rabindra Mahajani

पानिपत या चित्रपटात

पानिपत या चित्रपटात मल्हारराव होळकर यांची भूमिका यामध्ये साकारली होती...मुंबईचा फौजदार फौजदार जयसिंगराव मोहिते म्हणून धडाकेबाज काम केलेले आहे.

Rabindra Mahajani

गोंधळात गोंधळ

गोंधळात गोंधळ या मध्ये रवींद्र घाटगे यांची भूमिका साकारली होती

Rabindra Mahajani

देवता

देवता मध्ये त्यांनी लखन पाल म्हणून डाकू म्हणून भूमिका साकारली होती

Rabindra Mahajani

मुंबईचा फौजदार

मुंबईचा फौजदार जयसिंगराव मोहिते म्हणून धडाकेबाज काम केलेले आहे.

Rabindra Mahajani

सर्जा चित्रपटामध्ये

सर्जा चित्रपटामध्ये शिवाजीच्या भूमिकेत रवींद्र महाजन यांनी साकारलेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rabindra Mahajani