RCC स्लॅबवर पाणी का मारतात? घराच्या मजबुतीसाठी ‘हे’ कारण जाणून घ्या!

Varsha Balhe

पाणी

फक्त स्लॅब थंड ठेवण्यासाठी पाणी दिलं जातं, असं तुम्हालाही वाटतंय का? यामागे काँक्रीटच्या मजबुतीशी संबंधित महत्त्वाचं कारण आहे.

RCC SLAB CURING

|

esakal

या प्रक्रियेला काय म्हणतात?

RCC स्लॅबवर ठराविक काळ पाणी देण्याच्या प्रक्रियेला क्युरिंग म्हणतात. काँक्रीटला आवश्यक ओलावा मिळवून देणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

RCC SLAB CURING

|

esakal

नेमकं काय होतं?

सिमेंटमध्ये पाणी मिसळल्यानंतर Hydration नावाची रासायनिक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे काँक्रीट हळूहळू कडक आणि मजबूत होतं.

RCC SLAB CURING

|

esakal

काय होऊ शकतं?

काँक्रीटमधील पाणी वेगाने बाष्पीभवन झाल्यास त्याची ताकद आणि टिकाऊपणा प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे योग्य क्युरिंग महत्त्वाचं ठरतं.

RCC SLAB CURING

|

esakal

भेगा

काँक्रीटला पुरेसा ओलावा मिळाल्यास त्याचं आकुंचन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे लवकर होणाऱ्या आकुंचनाच्या भेगांचा धोका कमी होतो.

RCC SLAB CURING

|

esakal

स्लॅबवर पाणी साठवतात का?

स्लॅबवर छोटा बांध तयार करून त्यात पाणी साठवण्याची पद्धत म्हणजे Ponding. यामुळे काँक्रीटचा पृष्ठभाग सतत ओलसर ठेवण्यास मदत होते.

RCC SLAB CURING

|

esakal

किती दिवस?

क्युरिंगचा कालावधी काँक्रीटचा प्रकार, सिमेंट आणि हवामानावर अवलंबून असतो. साधारणपणे किमान ७ दिवस किंवा त्याहून अधिक काळ क्युरिंग केलं जातं. योग्य कालावधीसाठी अभियंता/कंत्राटदाराचा सल्ला घ्या.

RCC SLAB CURING

|

esakal

जुन्या घरांच्या भिंती इतक्या जाड का असायच्या? यामागे मोठं कारण आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WHY WERE OLD HOUSES BUILT WITH THICK WALLS?

|

esakal

येथे क्लिक करा