वाचा पिझ्झा खाल्ल्याने होणारं नुकसान

Anuradha Vipat

 रक्तातील साखर

पिझ्झा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते dangers of eating pizza

dangers of eating pizza

मधुमेह

पिझ्झा खाल्ल्याने  मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

dangers of eating pizza

वजन

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पिझ्झा खाऊ नये

dangers of eating pizza

पोटाची चरबी

पिझ्झामध्ये कॅलरी जास्त असल्याने कंबरेची, पोटाची चरबी वाढू शकते

dangers of eating pizza

रक्तदाब

पिझ्झामध्ये सोडियम जास्त झाल्यास रक्तदाबाची तक्रार होऊ शकते.

dangers of eating pizza

हृदयविकाराचा झटका

रक्तदाब वाढला की हृदयविकाराचा झटका धोका वाढतो. 

dangers of eating pizza

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाची तक्रार पिझ्झा खाल्ल्याने होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dangers of eating pizza