वाचा काय आहेत झिका व्हायरसची लक्षणे

Anuradha Vipat

झिका विषाणूची लागण

झिका विषाणूची लागण झालेल्या बर्‍याच लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.

Zika virus

लैंगिक संबंध

झिका विषाणूची लागण लैंगिक संबंध आणि रक्त संक्रमणाद्वारे पसरते. 

Zika virus

लक्षणं

ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी व डोळे लाल होणे या लक्षणांचा समावेश आहे

Zika virus

एडिस प्रजातीचा डास

झिका विषाणू प्रामुख्याने संक्रमित एडिस प्रजातीच्या डासाच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरतो

Zika virus

औषध किंवा इंजेक्शन

झिका व्हायरससाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा इंजेक्शन नाही

Zika virus

संसर्गाची सक्रिय तपासणी

प्रवासाच्या बाबतीतही संसर्गाची सक्रिय तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपायांचा वापर केला पाहिजे.

Zika virus

डिस्क्लेमर

सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zika virus