Sorry Meaning : सॉरी या शब्दाचा खरा अर्थ माहितीये का ?

नमिता धुरी

सॉरी म्हणणे म्हणजे नुसता माफी मागणे नाही. या शब्दामागची कथा खूप रंजक आहे.

Sorry Meaning

जुन्या इंग्रजीतील सारीग शब्दापासून सॉरी हा शब्द तयार झाला आहे.

Sorry Meaning

या शब्दाशी मिळतेजुळते शब्द फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश या भाषांमध्येही आहेत.

Sorry Meaning

या सर्व शब्दांचा अर्थ दु:खी, त्रासलेला असा आहे.

एक सामान्य ब्रिटिश नागरिक दिवसातून किमान ८ वेळा सॉरी म्हणतो. तसेच ८ पैकी १ ब्रिटिश नागरिक दिवसातून किमान २० वेळा सॉरी म्हणतो.

Sorry Meaning

इंग्रजांनी जगभर राज्य केल्याने सॉरी शब्द प्रचलित झाला.

Sorry Meaning

याचा वापर आता माफी मागण्यासाठी केला जातो.

Sorry Meaning

आता या शब्दाचा वापर खूप सामान्य झाला आहे. खरंतर आपल्या चुकीविषयी खेद वाटणे असा याचा अर्थ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sorry Meaning