Hair Care : केसांमध्ये घाम येण्याची कारणे आणि उपाय

नमिता धुरी

काही लोकांना केसांमध्ये खूप घाम येतो. त्यामागची कारणे जाणून घेऊन उपाय करणे आवश्यक आहे.

Hair Care

हायपरहायड्रोसिस

हायपरहायड्रोसिस आजारामुळे केसांना खूप घाम येतो.

Hair Care

लॅक्टिक अॅसिड

लॅक्टिक अॅसिड केरोटिनसोबत मिळून केसांना कमकुवत बनवते.

Hair Care

पाणी

पुरेसे पाणी प्या.

Hair Care

डिप्रेशन

ताणतणाव कमी करा.

Hair Care

लिंबू

केसांना लिंबू लावल्याने घाम कमी होईल.

Hair Care

व्हिनेगर

सफरचंदाचं व्हिनेगर लावल्याने केसांचा पीएच टिकून राहातो.

Hair Care

यामुळे केसांचे आरोग्य सुरक्षित राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care