...म्हणून रीना रॉयना चाहते विसरत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

६७ वर्षांच्या रीना रॉय यांनी एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं होतं

Reena Roy

आजही चाहते त्यांना विसरले नाहीत, त्यांचं कारण त्यांनी पाडलेली छाप

Reena Roy

८०-९०च्या दशकात रीना यांनी गाजलेले सिनेमे दिले

१९७२मध्ये रीना यांनी फिल्मी करिअरला सुरुवात केली होती

Reena Roy

१९७२ मध्ये फिल्म 'जरुरत' मधून पहिल्यांचा काम केलं आणि त्यांच्या यशाचा आलेख वाढतच गेला

रीन रॉय रिफ्युजी सिनेमामधून शेवटी दिसल्या होत्या

Reena Roy

मागच्या काही वर्षांपासून त्या रिअॅलिटी शोमध्ये झळकल्या होत्या

रिफ्युजी, गैर, अजय, राजकुमार, कलयुग के अवतार हे त्यांचे गाजलेले सिनेमे

Reena Roy

चाहत्यांनी पुन्हा त्यांच्याविषयी सोशल मीडियात चर्चा सुरु केली आहे, त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत

Reena Roy

प्राजक्ताबद्दल 'हे' जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakta Mali