Relationship Tips: वयाच्या चाळीशीत महिलांना पुरुषांकडून काय हवं असतं?

सकाळ डिजिटल टीम

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं.

Relationship Tips | esakal

पण प्रत्येक वयाची मागणी वेगळी असते.

Relationship Tips | esakal

तरुण वयात प्रेमामध्ये रोंमांच शोधला जातो.

Relationship Tips | esakal

तेच वाढत्या वयात नात्यात स्टॅबिलीटी आणि मॅच्युरीटीची अपेक्षा केली जाते.

Relationship Tips | esakal

या वयातल्या महिला जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवतात.

Relationship Tips | esakal

त्यांना इतरांशी तुलना केलेली आवडत नाही. दुसरी महिला कशी वागते राहते तशी बदल असं म्हटलेलं त्यांना आवडत नाही.

Relationship Tips | esakal

नात्याला, प्रेमाला गांभिर्याने घेत सन्मानाने जोडीदाराने वागवावं हे त्यांना हवं असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips | esakal