Divorce अन् Extra Marital Affairs घातक कॉम्बिनेशन!

सकाळ डिजिटल टीम

दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहेत.

वाढत्या घटस्फोटामागे अनेक कारणे समोर आली आहेत. त्यातील काही कारणे जाणून घेऊया.

Career oriented असणे हे घटस्फोटाचं सर्वात मोठं कारण आहे.

अनेकदा नात्यात पार्टनर्स एकमेकांची अपेक्षा पुर्ण करू शकत नाही. त्यामुळेही घटस्फोट होताना दिसतात.

नात्यात समंजसपणा आणि समजुतदारपणाचा अभाव असतो त्यामुळेही घटस्फोट होताना दिसतात.

वैचारिक मतभेद वाढणे आणि त्यात संवाद कमी असणे या कारणावरुनही घटस्फोट होताना दिसतोय.

नवरा बायकोच्या नात्यात इतर लोक ढवळाढवळ करतात त्यामुळे नाते संपुष्टात येतात.

एकमेकाची मनं जुळत नसल्यानेही घटस्फोटाची संख्या वाढली आहे.

विवाहबाह्य संबंधांमुळेही अनेकदा घटस्फोट होताना दिसतो.

अहंकार किंवा इगो कोणत्याही नात्यात असेल तर नाते फार काळ टिकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Reason | sakal