हे 8 गुण असल्यास तुम्ही आता 'वेड' सिनेमातील 'श्रावणी'

सकाळ डिजिटल टीम

नि:स्वार्थ प्रेम

समोरच्याचं आपल्यावर प्रेम नाही, हे माहीत असूनही त्यावर नि:स्वार्थ प्रेम करणे.

Ved Movie Shravani | sakal

माणूस महत्त्वाचा

सतत आपल्या जोडीदाराच्या चुका लपवणे

Ved Movie Shravani | sakal

काळजी

 नेहमी सर्वांची काळजी घेणे

Ved Movie Shravani | sakal

एकनिष्ठता

जोडीदारासोबत एकनिष्ठ राहणे

Ved Movie Shravani | sakal

 साथ न सोडणे

जोडीदाराच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी राहणे, त्याला साथ देणे, त्याच्या सोबत कायम राहणे.

Ved Movie Shravani | sakal

खंबीर पाठिंबा

जोडीदारासाठी वेळेप्रसंगी घरच्या मंडळींशीही विरोधात जाणे

Ved Movie Shravani | sakal

अन्य सदस्यही महत्त्वाचे

केवळ पार्टनरच नव्हे तर त्यांच्या घरातल्या सदस्यांचीही तितकीच काळजी घेणे

Ved Movie Shravani | sakal

इतरांच्या सुखात समाधानी

 जे जोडीदाराचे सुख आहे, त्यातच स्वतःचे सुख मानने. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ved Movie Shravani | sakal