आर्या 3 च्या रिलीजपूर्वी सुष्मिताने केला खुलासा,का घेतला होता अभिनयातून ब्रेक?

Anuradha Vipat

अनेक हिट चित्रपट दिले

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Sushmita sen

चित्रपटांमधून ब्रेक

2015 मध्ये 'निर्बाक'मध्ये दिसल्यानंतर सुष्मिताने चित्रपटांमधून बराच ब्रेक घेतला होता

Sushmita sen

आर्या मालिकेतून पुनरागमन

2020 मध्येच तिने राम माधवानीच्या अॅक्शन-ड्रामा आर्या मालिकेतून पुनरागमन केले.

Sushmita sen

ब्रेक घेण्याचे कारण

अलीकडेच एका मुलाखतीत सुष्मिताने अभिनयातून एवढा मोठा ब्रेक घेण्याचे कारण सांगितले. अभिनेत्री म्हणाली 'मी चित्रपट सोडण्याचे कारण म्हणजे मला अभिनयाचा कंटाळा आला होता. मी जसजशी मोठी होत होतो तसतसा मला त्यात रस वाटत नव्हता.

Sushmita sen

'ताली' चित्रपटात दिसली

आर्याशिवाय सुष्मिता ट्रान्स राइट्स कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित 'ताली' चित्रपटातही दिसली होती.

Sushmita sen

अभिनयाचे कौतुक

ताली आणि आर्या या दोन्ही चित्रपटात सुष्मिताच्या अभिनयाचे कौतुक झाले.

Sushmita sen

आर्याचा तिसरा सीझन

आर्याचा तिसरा सीझन आज ३ नोव्हेंबरला Disney+Hotstar वर येणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushmita sen