The Archies : झोयाने दिला स्टारकिड्सना गुरुमंत्र

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटाचा टीझर

नुकताच झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चिज’ या चित्रपटाचा टीझर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Zoya Akhtar | esakal

‘द आर्चीज

‘द आर्चीज’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘हा चित्रपट म्हणजे नेपोटिजम आहे’ असे म्हणत सोशल मीडियावर नेटकरी ट्रोल करत आहेत.

Zoya Akhtar | esakal

खास गुरुमंत्र

चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शक झोया अख्तरने या स्टारकिड्सना खास गुरुमंत्र दिला आहे.

Zoya Akhtar | esakal

स्टारकिड्स

झोयाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, “मी आधीच चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या स्टारकिड्सला सांगून ठेवले आहे.

Zoya Akhtar | esakal

नेपोटिजम

झोयाने मुलांना सांगितले जगात तुम्हाला नेपोटिजमबाबत वेगवेगळ्या गोष्टी ऐकवल्या जातील

Zoya Akhtar | esakal

उत्तर द्या

तुम्ही सर्वांनी तुमच्या कामातून उत्तर द्या

Zoya Akhtar | esakal

झोया अख्तर

कोणतेही मूल त्याच्या पालकांप्रमाणे करिअर निवडू शकते. यात गैर काय आहे?

Zoya Akhtar | esakal

दुर्लक्ष करा

सगळ्यांकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त काम करा. असे झोयाने मुलांना सांगितले

Zoya Akhtar | esakal

या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.

Zoya Akhtar | esakal

प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zoya Akhtar | esakal