मशिन लर्निंग प्लॅटफॉर्म ‘जिओ-ब्रेन’ सादर

Sudesh

एआय

सध्या सगळ्या जगभरात एआय, म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची चर्चा सुरू आहे.

Jio Brain | eSakal

जिओ

रिलायन्स जिओनेही मशिन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक नवा प्लॅटफॉर्म दाखल केला आहे.

Jio Brain | eSakal

ब्रेन

'जिओ ब्रेन' असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे.

Jio Brain | eSakal

मशीन लर्निंग

या आधारे सर्व प्रकारच्या उद्योग आणि व्यवसायांसाठी एकात्मिक मशिन लर्निंग सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

Jio Brain | eSakal

नेटवर्क

हा प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कबरोबर काम करू शकतो.

Jio Brain | eSakal

संशोधन

दोन वर्षांच्या संशोधनानंतर हा अभिनव प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

Jio Brain | eSakal

वैशिष्ट्ये

यावर ५०० हून अधिक ॲप्लिकेशनसह इन-बिल्ट एआय अल्गोरिदमसारखी वैशिष्ट्येदेखील उपलब्ध आहेत.

Jio Brain | eSakal

6G

यासोबतच जिओ ब्रेन हे 6G विकासासाठी एक प्लॅटफॉर्म देखील तयार करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Jio Brain | eSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Death Prediction | eSakal