घरातील उंदीर पळवून लावण्यासाठी उपाय

Anuradha Vipat

उपाय 

तुमच्याही घरात उंदीर येऊ नयेत असं वाटतं असेल किंवा आले असतील, तर खाली दिलेले उपाय नक्की करा

rats in the house

पेपरमिंटचे तेल

जिथे उदंरे आहेत तिथे पेपरमिंटचे तेल ठेवा

rats in the house

बटाट्याची पावडर

जिथे उदंरे आहेत तिथे इन्स्टंट बटाट्याची पावडर ठेवा , बाजारात इन्स्टंट बटाट्याची पावडर मिळते.

rats in the house

कांदे

जिथे उदंरे आहेत तिथे कांदे ठेवा

rats in the house

कोको पावडर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस

जिथे उदंरे आहेत तिथे कोको पावडर आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस चा वापर करा

rats in the house

लसूण

जिथे उदंरे आहेत तिथे लसूण ठेवा

rats in the house

लवंग

जिथे उदंरे आहेत तिथे लवंग किंवा लवंग तेल ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rats in the house