26 जानेवारीलाच का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

प्रजासत्ताक

२६ जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत २६ जानेवारी, १९५० रोजी एक सार्वभौम, प्रजासत्ताक राष्ट्र बनला होता.

Republic Day 2024

संविधान

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित दस्तावेज आहे.

Republic Day 2024

कारण

संविधानाचा स्वीकार करण्यासाठी २६ जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक खास कारण आहे.

Republic Day 2024

स्वातंत्र्य

देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिवस २६ जानेवारी १९३० रोजी साजरा करण्यात आला होता.

Republic Day 2024

प्रस्ताव

३१ डिसेंबर १९२९ मध्ये काँग्रेसच्या लाहौरच्या अधिवेशनात जवाहरलाल नेहरु यांनी अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता.

Republic Day 2024

संविधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ साली संविधान सूपूर्द केले

Republic Day 2024

ऐतिहासिक

२६ जानेवारी रोजी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा देण्यात आली होती. हा एक ऐतिहासिक दिवस होता.

Republic Day 2024

महत्व

या दिवसाचे महत्व कायम राखण्यासाठी संविधान दोन महिन्यांनी म्हणजे २६ जानेवारी १९५० साली लागू करण्यात आहे.

Republic Day 2024

मुख्यमंत्र्यांना साताऱ्यात किती जमीन आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cm
हे ही वाचा