Revathi Pillai : कोटा फॅक्टरीतली वर्तिका आठवतेय; पाहा फोटो

रोहित कणसे

नेटफ्लीक्सवरील गाजलेली वेब सीरीज कोटा फॅक्टरीमधून रेवती आपल्या परिचयाची झाली आहे.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

कोटा येथे नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय मांडण्यात आलेल्या या वेब सीरीजमधील रेवतीचं पात्र विशेष लक्षात राहीलं.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

रेवती पिल्लई कोटा फॅक्टरी या वेब सीरिजमधील तिच्या वर्तिका या भूमिकेमुळे आपल्याला माहित आहे.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

याशिवाय रेवतीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, आज आपण तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

रेवती पिल्लई यांचा जन्म ५ जून २०२२ रोजी ठाणे मुंबई येथे झाला.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

तसेच रेवतीने तिचं प्राथमिक शालेय शिक्षण डीएव्ही स्कूल ठाण्यातून पूर्ण केले .

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

रेवती पिल्लईने 2018 मध्ये वेब सीरिजमधून तिच्या करिअरला सुरुवात केली.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

ये मेरी फॅमिली ही देखील एक TVF ने बनवलेली वेब सिरीज होती ज्यामध्ये तिने विद्याची भूमिका केली होती .

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

यानंतर 2019 मध्ये तिने कोटा फॅक्टरी या वेब सीरिजमध्ये काम केलं, ज्यामुळे तिला ओळखलं जावू लागलं.

Revathi Pillai latest photos kota factory fame actress Revathi Pillai Career

त्याने पुढे २०२० मध्ये हॉटस्टारच्या स्पेशल ऑप्स या वेब सीरिजमध्ये काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.