Rhea Chakraborty : 'कुणाला घाबरत नाही म्हटलं!'

सकाळ डिजिटल टीम

सुशांतच्या त्या घटनेनंतर रिया ही नेहमीच पोलिसांच्या रडारवर राहिली.त्यामुळे तिच्याभोवतीचा संशय आणखी वाढला होता.

रियानं सोशल मीडियावर जास्त व्हायरल होण्यात वेळ व्यतीत केला असला तरी नेटकऱ्यांनी तिला ट्रोलच केले.

आपल्याला सतत ट्रोल करणाऱ्यांनी रियानं जशास तसे उत्तर दिले आहे. तिची नवी सीरिज येते आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या कुटूंबियांनी रियावर भयानक आरोप केले होते. त्यामुळे तिची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही केली होती.

आता रियानं आपण कुणाला घाबरत नसून जे काही आहे थोड्या दिवसांनी एका मालिकेतून समोर येत आहोत. असे तिनं म्हटले आहे.

रिया ही रोडिजमधून चाहत्यांसमोर येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्या मालिकेच्या मेकर्सनं देखील नव्या सीझनचा प्रोमो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

रियाच्या कमबॅकनं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rhea Chakraborty