Rich People : कोट्याधीशांना असतात या गजब सवयी, म्हणूनच असतात श्रीमंत

साक्षी राऊत

कोट्यावधीश लोकांचं अनेकांना कौतुक वाटतं. मात्र त्यांच्या काही सवयी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Rich People

असतात कंजूस

कोट्याधीश लोक श्रीमंत तर असतात पण त्यांना पैसे खर्च करायला अजिबात आवडत नाही. अधिकतर कोट्यावधीश लोक कंजूस असतात.

Rich People

कायम बघतात ऑफर्स

त्यांना एखाद्या गोष्टीवर ऑफर्स किंवा डिस्काउंट मिळाल्यास जास्त आनंद होतो. पैसे वाचवण्यासाठी ते एक नाही तर अनेक पद्धतींचं चार्तुर्य वापरतात.

Rich People

मोठे कुटुंब

जास्तीत जास्त कोट्यधीशांचं कुटुंब मोठं असतं. त्यांना तीन ते चार मुलं असतातच.

Rich People

त्यांना चश्मा घालायला आवडत नाही

चश्मा घालणे हे खूप अभ्यासू असल्याची ओळख असते. मात्र अनेक कोट्याधीशांना चष्मा घालणे अजिबात आवडत नाही.

Rich People

जगातील हे श्रीमंत मात्र चश्मा घालतात

जगातील १० सगळ्यात श्रीमंतांपैकी फक्त वारेन बफेट आणि बिल गेट्स चश्मा घालतात.

Rich People

कुंभ राशीचे असतात

कुंभ राशी ही सगळ्यात कोट्यावधी आणि अरबपती लोकांमधील प्रसिद्ध रास आहे. यातील बहुतेकांचा जन्म २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी यांच्या मध्ये झालाय.

Rich People

अभ्यासात समोर आलं सत्य

GoCompare विश्लेषणानुसार, १९९६ ते २०१५ पर्यंत फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये १२.५ टक्के श्रीमंतांची रास कुंभ आहे.

Rich People

स्वस्त कार

सर्वाधिक श्रीमंत माणसे महागडी कार घेण्याऐवजी स्वस्त कार चालवण्यावर विश्वास ठेवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rich People