रिचा-अलीच्या लग्नात 'NO Phone Policy' नाही; पण असेल ही अट

सकाळ डिजिटल टीम

Bollywood couple अली फजल आणि रिचा चढ्ढा सोबत लग्नगाठ बांधणार आहे.

ते अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

हे दोघं 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत लग्नगाठ बांधणार आहेत.

सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात 'नो मोबाइल फोन पॉलिसी' त्यांच्या लग्नात नसणार आहे. फक्त त्यांना एका अटीचं पालन करावं लागेल.

हातात मोबाइल फोन असला तरी रिचा-अलीच्या लग्नाचे फोटो ते क्लिक करू शकणार नाहीत.

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी पहिल्यांदा फुक्रे या चित्रपटात एकत्र आलेले काम केलं होतं

30 सप्टेंबरपासून प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.