"प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात..."; रिचाच्या पोस्टनं वेधलं लक्ष

priyanka kulkarni

अभिनय

अभिनेत्री रिचा चढ्ढा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

richa chadha | sakal

हिरामंडी

रिचा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

richa chadha | sakal

प्रेग्नन्सी

रिचा ही लवकरच आई होणार आहे. अशातच प्रेग्नन्सीच्या दरम्यान ती हिरामंडी या वेब सीरिजचं प्रमोशन देखील करत होती.

richa chadha | sakal

पोस्ट

रिचानं तिच्या प्रेग्नन्सीबाबत आणि हिरामंडीच्या प्रमोशनबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

richa chadha | sakal

रिचानं प्रमोशनदरम्यानचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "एका महिन्याआधी ‘हीरामंडी’चे यश साजरे करण्यासाठी आमची मीडियाशी भेट झाली होती. सर्व सहकलाकारांना भेटल्यानंतर मजा आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे अर्थातच संजय लीला भन्साळी होते."

richa chadha | sakal

"या दिवसाची एक खास गोष्ट आहे. ज्यासाठी मी माझ्या टीमची आभारी आहे आणि मी उद्या त्याबद्दल एक रील बनविणार आहे. अजूनही विश्वास बसत नाही की, मी प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यात या वेब सीरिजचं प्रमोशन करत होते.", असंही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.

richa chadha | sakal

भूमिका

रिचानं हिरामंडी या वेब सीरिजमध्ये लज्जो ही भूमिका साकारली.

richa chadha | sakal

हिरामंडी वेब सीरिजमधील रिचाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

richa chadha | sakal

रिचा ही हिरामंडी-2 मध्ये देखील दिसणार आहे, असं म्हटलं जात आहे.

richa chadha | sakal

सोनालीचं वाढलं वजन... ट्रोलर्सच झाले ट्रोल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonalee kulkarni | sakal