प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा ऋचाला मिळाला होता विचित्र सल्ला,अभिनेत्रीने केला खुलासा

Anuradha Vipat

अभिनेत्री रिचा चढ्ढा

अभिनेत्री रिचा चढ्ढाने अभिनयाने आणि तिच्या बोल्ड स्टाइलने रिचाने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Actress Richa Chadha

इंडस्ट्रीत स्थान निर्माण

मात्र, कोणत्याही ओळखीशिवाय इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणे या अभिनेत्रीसाठी अजिबात सोपे नव्हते.

Actress Richa Chadha

अभिनेत्यासोबत डेटवर जाण्याचा सल्ला

2017 मध्ये तिच्या एका मुलाखतीत रिचाने सांगितले होते की, जेव्हा ती इंडस्ट्रीत आली होती तेव्हा तिला विवाहित अभिनेत्यासोबत डेटवर जाण्याचा सल्ला देण्यात आला होता.

Actress Richa Chadha

तिच्या कारकिर्दीसाठी चांगले

रिचाने सांगितले की, तिला एका क्रिकेटरला मेसेज पाठवण्यासही सांगण्यात आले होते. हे तिच्या कारकिर्दीसाठी आणि सार्वजनिक प्रतिमेसाठी चांगले असेल.

Actress Richa Chadha

डेटवर जाण्यास सांगितले

रिचा चढ्ढा म्हणाली, 'जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा एका पीआर व्यक्तीने मला एका अभिनेत्याला मेसेज पाठवून त्याच्यासोबत डेटवर जाण्यास सांगितले होते.

Actress Richa Chadha

क्रिकेटरला मेसेज

मी म्हणाले पण त्यांचे लग्न झाले आहे. यानंतर त्याने मला एका क्रिकेटरला मेसेज करायला सांगितले.

Actress Richa Chadha

असे सांगण्यात आले

माझ्या जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रतिमेसाठी ते चांगले होईल, असे मला सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Richa Chadha