सर्वात श्रीमंत देश, प्रत्येक माणूस रोज कमावतो 20,000 रु

राहुल शेळके

आर्थिक परिस्थिती

जगातील अनेक देश खूप श्रीमंत आहेत, तर काही देशांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

richest country | Sakal

आयर्लंड

2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत आयर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. हा छोटा देश 2023मध्ये जगातील सर्वात समृद्ध देश बनला.

richest country | Sakal

कमी लोकसंख्या आणि आर्थिक स्थैर्य या देशाने हे यश संपादन केले आहे. जगातील अनेक महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध संस्थांनी या देशात गुंतवणूक केली आहे.

richest country | Sakal

लक्झेंबर्ग

2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीतील पुढचा देश म्हणजे लक्झेंबर्ग. हा देश आयर्लंडच्या अगदी थोड्या फरकाने मागे आहे. दरडोई जीडीपीच्या तुलनेत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत ते आयर्लंडच्या पुढे आहे.

richest country | Sakal

दरडोई उत्पन्न

या देशातील वार्षिक सरासरी दरडोई उत्पन्न 73 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे एक व्यक्ती रोज 20,000 कमावते.

richest country | Sakal

सिंगापूरचा

2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत पुढचा क्रमांक सिंगापूरचा आहे. या बेट देशाची लोकसंख्या सुमारे 59 लाख 81 हजार आहे. अनेक वर्षांपासून हा देश गुंतवणूक आणि व्यापारासाठी प्रमुख ठिकाण आहे.

richest country | Sakal

येथील सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न 53 लाख रुपये आहे. म्हणजेच येथे दररोज एक व्यक्ती 14 हजार रुपयांहून अधिक कमावते.

richest country | Sakal

कतार

आखाती देश कतारचे नाव देखील 2023 च्या श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट आहे. या देशातील वार्षिक दरडोई उत्पन्न 62,310 यूएस डॉलर्स म्हणजेच 51 लाख रुपये आहे. तेल आणि वायूचा मोठा साठा या देशाची महत्त्वाची संपत्ती आहे.

richest country | Sakal

नॉर्वे

2023 च्या श्रीमंत देशांमध्ये नॉर्वेचाही समावेश आहे. या युरोपीय देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे आणि GDP सुमारे $82,000 पेक्षा जास्त आहे.

richest country | Sakal

या देशातील सरासरी वार्षिक उत्पन्न $84,000 म्हणजेच 69 लाख रुपये आहे. विशेष बाब म्हणजे नॉर्वे अनेक वर्षांपासून या यादीचा भाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

richest country | Sakal