रिद्धिमाचे खास लूकमधील फोटो व्हायरल

priyanka kulkarni

चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रिद्धिमा पंडित ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

शुभमन गिल

रिद्धिमा आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे.

लग्नाच्या चर्चांवर रिद्धिमानं मौन सोडलं आहे. एक व्हिडीओ शेअर करुन रिद्धिमानं ही सर्व अफवा असल्याचं सांगितलं.

फोटो

आता रिद्धिमानं तिच्या खास लूकमधील फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लक्ष वेधले

रिद्धिमाच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

लूक

रिद्धिमानं ब्लॅक अँड व्हाईट कलरची साडी आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

कॅप्शन

रिद्धिमानं तिच्या खास लूकमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, तुम्ही साडीत सजनी असता"

रिद्धिमाच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

फॉलोवर्स

रिद्धिमाला इन्स्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.