Rinku Rajguru : 'हर हर महादेव, आर्ची केदारनाथच्या चरणी'!

युगंधर ताजणे

मराठी चित्रपटविश्वात अल्पावधीतच सैराट फेम रिंकुनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

सोशल मीडियावर रिंकुनं फोटो शेयर करायचा अवकाश चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु करतात.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

सध्या आर्ची ही केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी उत्तराखंडला गेल्याचे दिसून आले. तिचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

रिंकुच्या त्या फोटोंवर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत. काहींनी तिला हर हर महादेव म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

तर काही नेटकऱ्यांनी खोडसाळपणानं केदारनाथ बाबाकडे काय मागितले ते खरं सांग असेही म्हटले आहे.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

रिंकुच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती एका बड्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे बोलले जाते.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

यापूर्वी रिंकुनं काही हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्याचे दिसून आले.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit

सैराटनंतर रिंकुनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru marathi actress kedarnath Temple visit