Riteish-Genelia : 'वेड' लावणाऱ्या जोडीचं कसं आहे बॉडिंग?

सकाळ डिजिटल टीम

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा वेड सिनेमा सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय

Riteish deshmukh | esakal

या दोघांच्या बॉडिंगबद्दल कायम चर्चा केली जाते

Genelia deshmukh | esakal

रितेश आणि जेनेलिया यांचे देशभर फॅन फॉलोअर्स आहेत

Riteish-Genelia

कुटुंब म्हणून रितेश देशमुख यांनी कमालीची एकी ठेवली आहे

Riteish-Genelia

रितेश आणि जेनेलिया यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. त्यांना दोन मुलं आहेत

Riteish-Genelia

कौटुंबिक रिवाजाप्रमाणे रितेश जेनेलिया यांना अहो-जाहो करतात

Riteish-Genelia

आरोग्याच्या बाबतीत ही जोडी भलती जागरुक आहे

Riteish-Genelia

दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ आणि नॉनव्हेज कटाक्षाने टाळलं जातं

Riteish-Genelia

सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर वेड सिनेमाची चर्चा आहे

Riteish-Genelia

या सिनेमामध्ये जेनेलिया रितेशवर वेड्यासारखं प्रेम करत असल्याचं दाखवलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish-Genelia