रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ला मिळाले एवढे पुरस्कार

Anuradha Vipat

या चित्रपटाचा रिमेक

रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे.

Ritesh-Jinilia's ved movie

दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Ritesh-Jinilia's ved movie

वर्चस्व

थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता या चित्रपटाने पुरस्कार सोहळ्यांमध्येही आपलं वर्चस्व गाजवलं आहे.

Ritesh-Jinilia's ved movie

नऊ पुरस्कार प्राप्त

'वेड' या चित्रपटाला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ पुरस्कार मिळाले आहेत.

Ritesh-Jinilia's ved movie

या पुरस्कारांवर नाव

रितेशने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि स्टाइल आयकॉन ऑफ द इअर या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे

Ritesh-Jinilia's ved movie

चाहत्यांचे आभार

या पुरस्कारांबद्दल जिनिलिया आणि रितेशने चाहत्यांचे आभार मानले आहेत

Ritesh-Jinilia's ved movie

आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या पूजा स्थळी 1008 कलशांचे पूजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchakalyan Pratishthan Mahotsav