Ritika Shrotri : रितिकाने शेअर केले तिचे कूल लूकमधील नविन फोटो...

सकाळ डिजिटल टीम

अनेक चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री.

Ritika Shrotri

रितिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Ritika Shrotri

रितिका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Ritika Shrotri

अशातच रितिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Ritika Shrotri

रितिकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Ritika Shrotri

चाहतेही रितिकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Ritika Shrotri

या फोटोत रितिका खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ritika Shrotri