Ritika Shrotri: स्विमिंग सूट, ओले केस.. समुद्र किनारी रितिकाचा हॉट लुक..

नीलेश अडसूळ

मराठी मनोरंजन विश्वातला हॉट आणि क्यूट चेहरा म्हणून रितिकाकडं पाहिलं जात.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

रितिकाने नुकतेच समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट केले आहेत.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

या लुक मध्ये रितिका प्रचंड हॉट दिसत आहे.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

या फोटोंवर काही चाहते फिदा झाले आहेत तर काहींनी गमतीशीर कमेंट्स केल्या आहेत.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

'गरिबांची आलिया भट' अशी एकाने कमेंट केली आहे.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

रितिका नेहमीच तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal

रितीका हा मराठी मनोरंजन विश्वातील कायम चर्चेत राहणारा चेहरा आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ritika Shrotri shared hot photos before swimming in sea | sakal