Riya Sharma : तुला पाहून भले भले प्रेमात बुडून जातात...

Anuradha Vipat

रिया शर्मा

रिया शर्माने 2018 मध्ये चिंकी टंडनची भूमिका साकारलेल्या सात फेरो की हेरा फेरीमधून तिच्या अभिनयात पदार्पण केले

Riya Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Riya Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Riya Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Riya Sharma

फोटो वायरल

रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Riya Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Riya Sharma

हॉट लूक

या फोटोत रिया खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riya Sharma