क्षिती जोगचे वडील मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायक

Vaishali Patil

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग झळकळी.

या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का क्षितीचे आई-वडील देखील अभिनेते आहेत.

क्षिती जोग यांच्या वडिलांचे नाव अनंत जोग आहे.

अनंत जोग हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत.

Kshitee Jog Father Anant Jog

अनंत जोग यांनी अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अजय देवगण अशा अनेक बड्या कलाकारांसोबत चित्रपटात अभिनय केले आहेत.

Kshitee Jog Father Anant Jog

क्षितीच्या आईचं नाव मंजरी जोग आहे. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Kshitee Jog Father Anant Jog

क्षितीने अभिनेता हेमंत ढोमेसोबत लव्ह मॅरिज केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kshitee Jog Father Anant Jog