43 वर्षाच्या बोपन्नाचं 'फिटनेस' रहस्य दडलंय अय्यंगार योगामध्ये

अनिरुद्ध संकपाळ

रोहन बोपन्नाने 43 व्या वर्षी पुरूष दुहेरी टेनिस वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहचला. तो सर्वात जास्त वयाचा वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू ठरला आहे.

रोहन बोपन्नाने आपल्या या फिटनेसचं रहस्य अय्यंगार योगामध्ये असल्यांच सांगितलं. यामुळेच रोहन बोपन्ना हा इतकी वर्षे टेनिस कोर्टवर टिकून आहे.

बोपन्ना म्हणाला की, मी माझ्या फिजिओला सांगितलं होतं की मला अय्यंगार योगा हवा आहे. कारण माझ्या गुडघ्यामध्ये कार्टिलेज नाहीयेत. ते पूर्णपणे खराब झाले आहे.

योगामुळे माझे फक्त पाय आणि शरीर मजबूत झालं नाही तर मला टेनिस कोर्टवर शांत राहून खेळण्यास देखील मदत झाली.

मला अय्यंगार योगामुळे लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप फायदा झाला. मी टेनिस कोर्टवर घाई गडबड करताना दिसत नाही.

नीरज चोप्रा अन् फेडररची 'ग्रेट भेट'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.