बायकोची खंबीर साथ... रोहितने इन्स्टा पोस्ट करत दिला सूचक संकेत

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांचा एक पॉडकास्ट व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

यात बाऊचर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार का केलं याचं स्पष्टीकरण देताना दिसतोय.

मात्र हा व्हिडिओ स्पष्टीकरणाने नाही तर रोहितची पत्नी रितिका सचदेहने त्यावर केलेल्या कमेंटमुळे जास्त व्हायरल झाला.

रितिकाने या व्हिडिओखाली कमेंट लिहिली की यातील अनेक गोष्टी या चुकीच्या आहेत.

आता रोहित शर्माने इन्स्टाग्रावर आपल्या पत्नीचा एक फोटो शेअर करत 'कायम माझ्या बाजूला खंबीरपणे उभी-रितिका!' सूचक कॅप्शन दिलं.

19 वर्षाखालील वर्ल्डकप खेळलेले किती खेळाडू भारतीय संघात चमकले?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.