बायकोचा फोन वाचवण्यासाठी रोहितने पाण्यात मारली उडी

Kiran Mahanavar

रोहित शर्मा चर्चेत

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो.

Rohit Sharma Ritika Sajdeh

पराभवानंतर रोहितवर टीका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर रोहितला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

IND vs AUS WTC Final Anushka Sharma Ritika Sajdeh Viral Photo

पत्नी सोबत रोहित गेला फिरायला

रोहित आता कुटुंबासोबत वेळ घालवत आहे आणि पत्नी रितिका सजदेहसोबत तो फिरायला गेला होता.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रितिकाने फोटो केले शेअर

रितिकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहितचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘माझा फोन वाचवण्यासाठी या व्यक्तीने पाण्यात उडी मारली.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहित-रितिकाच्या या कथेवर विविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

rohit sharma wife ritika sajdeh love story

अनेक सोशल मीडिया यूजर्सनी रोहितला ट्रोल देखील केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rohit sharma wife ritika sajdeh love story