टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्मा टी-20 मधून होणार निवृत्त

Kiran Mahanavar

टी-20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

Rohit Sharma

आणि त्याच दरम्यान भारतीय संघाबाबत संबंधित एक वाईट बातमी समोर येत आहे.

Rohit Sharma

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्त होणार आहे.

Rohit Sharma

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्यामुळे हिटमॅन हा निर्णय घेणार आहे.

Rohit Sharma

खरं तर, बीसीसीआयचे काही लोक हार्दिक पांड्याकडे भारताचा भावी टी-20 कर्णधार म्हणून पाहत आहेत.

त्यामुळेच टी-20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने भारतीय संघाचे अनेक वेळा छोट्या फॉर्मेटमध्ये नेतृत्व केले आहे.

अशा स्थितीत टी-20 वर्ल्ड कपनंतर त्याला भारतीय संघाचा नवा टी-20 कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते आणि रोहित शर्मा या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma