टी-२० वर्ल्डकपमध्ये 'हे' पाच रेकॉर्ड मोडणार रोहित शर्मा

रोहित कणसे

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी२० वर्ल्डकपमध्ये आज पहिला सामाना खेळणार आहे, या स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे काही रेकॉर्ड मोडण्याची संध असणारेय..

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

जर भारतीय संघाने यंदा टी२० वर्ल्ड कप जिंकला तर रोहिश शर्मा दोन टी२० वर्ल्डकप जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनू शकतो. रोहित शर्मा २००७ साली चॅम्पियन बनलले टीमचा देखील घटक होता.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

रोहित शर्मा टी२० इंटरनॅशनल मध्ये सर्वाधिक १९० सिक्स लागावणारा खेळाडू आहे.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

आगामी टी२० वर्ल्ड कपमध्ये रोहितने १० सिक्स लगावले तो तो टी२० इंटरनॅशनलमध्ये २०० सिक्स लगावणारा पहिला खेळाडू ठरणारेय.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिनही फॉरमॅटमध्ये ५७९ सिक्स लगावलेत, आता टी२०वर्ल्ड कप २०२४ मध्ये त्याने तीन सिक्स लगावले तर तो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ६०० सिक्स लगावणार पहिला क्रिकेटर ठरले.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ४१ टी२०इंटरनॅशनल सामने जिंकले आहेत. टी२० वर्ल्डकपमध्ये एकही मॅच जिंकली तर रोहित टी२०मध्ये सर्वात यशस्वी कर्णाधार ठरेल.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

टी२० इंटरनॅशल मध्ये रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलने ५-५ शतक ठोकले आहेत.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

टी२०वर्ल्डकपमध्ये रोहितने एक शतक लगावलं तर तो टी२० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज ठरेल.

rohit sharma may break these five record during India vs Ireland T20 world cup 2024

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातील बागेत लावा 'ही' झाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Environment Day 2024 | Sakal