Rohit Sharma : MI ला शुन्यातून सर्वात यशस्वी फ्रेंचायजी करणारा हिटमॅन!

अनिरुद्ध संकपाळ

रोहित शर्माने ज्यावेळी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी आपल्या खांद्यावर घेतली त्यावेळी संघाकडे एकही आयपीएल विजेतेपद नव्हते.

Rohit Sharma

मात्र त्याने बघता बघता मुंबईला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायजी केलं.

Rohit Sharma

रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, 2020 अशी पाच विजेतेपदं पटकावली.

Rohit Sharma

रोहितच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने भारतीय क्रिकेटला अनेक नवे तारे दिले. त्यातीलच एक तारा म्हणजे हार्दिक पांड्या!

Rohit Sharma

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 158 सामने खेळले आहेत.

Rohit Sharma

त्यातील 87 सामन्यात विजय तर 67 सामन्यात पराभव झाला आहे. चार सामने टाय झाले.

Rohit Sharma

असा हा आयपीएल इतिहासातील एक सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी कर्णधार आता पायउतार होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma