...अन् रोहितने रितिकाला केले प्रपोज, जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी

Kiran Mahanavar

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 2015 मध्ये रितिका सजदेहशी लग्न केले.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहित आणि रितिका यांनी एकमेकांना सहा वर्षे डेट केले आणि नंतर लग्न केले.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहितची पत्नी रितिका स्पोर्ट्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत मॅनेजर आहे.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रितिका आणि रोहित शर्मा यांची भेट भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या माध्यमातून झाली होती.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रक्षाबंधनाच्या दिवशी रितिका युवराज सिंगला राखी बांधते.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहित शर्मा पहिल्या भेटीतच रितिकाच्या प्रेमात पडला होता.

rohit sharma wife ritika sajdeh love story

बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये गुडघे टेकून रोहित शर्माने रितिकाला प्रपोज केले.

rohit sharma wife ritika sajdeh love story

रोहित आणि रितिका सजदेह यांना एक मुलगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rohit sharma wife ritika sajdeh love story