Pune Romantic Places : कडाक्याची थंडी होईल गुलाबी; इथं घालवा विकेंड

सकाळ डिजिटल टीम

ताम्हिणी घाट अन् हिल्स पुणे शहरापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण दाट जंगल, पहाडं आणि निसर्ग सौंदर्याने भरलेलं आहे.

Pune Romantic Places | esakal

ओकायामा फ्रेंडशीप गार्डन या ठिकाणी इतर उद्यानापेक्षा वेगळा अनुभव मिळतो. याला भारतीय नाही तर जॅपनीज पध्दतीने डिझाइन करण्यात आलं आहे.

Pune Romantic Places | esakal

मुळशी डॅम अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. जिथे तुम्ही पार्टनर सोबत लाँग ड्राइव्ह किंवा बोटींग करू शकतात.

Pune Romantic Places | esakal

लवासा हिल्स पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण. इतर हिल स्टेशन्स पेक्षा वेगळं आहे. इथे लहान रेस्टॉरंट, सुंदर ठिकाणं आहेत.

Pune Romantic Places | esakal

पवना लेक हे अत्यंत सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे. इथला सुर्योदय आणि सुर्यास्त विशेष बघण्यासारखा असतो.

Pune Romantic Places | esakal

पानशेत डॅम हे ठिकाण शातं, सुंदर आणि रमणीय आहे. इथे भेट देणं एक अविस्मरणीय अनुभव होऊ शकतो.

Pune Romantic Places | esakal

मानस लेक, रिसॉर्ट हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे. कोथरूडकडून भूगावच्या दिशेने जाताना वाटेत हे ठिकाण लागते. पुण्याच्या अगदी जवळ आणि वेगळा आनंद अनुभवण्याचं ठिकाण आहे.

Pune Romantic Places | esakal

बनेश्वर हे पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथलं महादेवाचे मंदिर आहे. पुण्यापासून ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Romantic Places | esakal