Roopal Tyagi : हरे राम हरे कृष्णा...पाहा रुपलचा नविन लूक...

Anuradha Vipat

रूपल त्यागी म्हणजे छोट्या पडद्यावरची सगळ्यात चंचल 'बहु'. 'सपने सुहाने लडकपन के' या मालिकेतून बॉलिवूडच्या या कोरिओग्राफरनं अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं

Roopal Tyagi

सोशल मीडियावर सक्रिय

रूपल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Roopal Tyagi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

रूपल सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Roopal Tyagi

लेटेस्ट फोटो

अशातच रूपलने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Roopal Tyagi

फोटो वायरल

रूपलचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Roopal Tyagi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही रूपलच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Roopal Tyagi

हॉट लूक

या फोटोत रूपल खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Roopal Tyagi