Rose Tea : स्पर्म काऊंट वाढवणे ते वजन कमी करणे; आहेत फायदेच फायदे

सकाळ डिजिटल टीम

गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा पिण्याचे खूप फायदे आहेत. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

Rose Tea | esakal

गुलाबात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. यामुळे शरीरावरची सूज कमी होण्यास मदत मिळते.

Rose Tea | esakal

या चहामुळे स्ट्रेस कमी होतो. ताण कमी झाल्याने झोप चांगली होती आणि मूड फ्रेश होतो.

Rose Tea | esakal

पचन क्रिया सुधारण्यासाठी या चहाचा फायदा होतो.

Rose Tea | esakal

गुलाबाचा चहा तुमची बॉडी डिटॉक्स करतो. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात, युरीन इंफेक्शन क्लियर व्हायला मदत मिळते.

Rose Tea | esakal

पिरीयड्समध्ये होणारा त्रास घरच्या घरी कमी करायचा असेल तर गुलाब पाकळ्यांचा चहा प्या. यामुळे खूप रिलीफ मिळतो.

Rose Tea | esakal

स्पर्म क्वालीटी सुधारण्यासाठी गुलाब पाकळ्यांचा जडीबुटीसारखा वापर केला जातो. त्यामुळे स्पर्म काउंट प्रॉब्लेम असेल तर रोज गुलाबाचा चहा प्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose Tea | esakal