तुमच्या तजेलदार चेहऱ्यासाठी नुकसानकारक आहे गुलाब जल

Anuradha Vipat

गुलाब जल

त्वचेसोबतच केस आणि डोळ्यांसाठीही गुलाब जल फायदेशीर आहे

side effects of Rose water

गुलाब जलचे तोटे

गुलाब जलचे फायदे तर अनेक आहेतच पण काही प्रकारच्या त्वचेसाठी त्याचे काही तोटेही आहेत.

side effects of Rose water

समस्या

ज्यांची त्वचा जास्त संवेदनशील असते त्यांनी गुलाबजल लावल्याने खाज येणे किंवा चिडचिड होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात

side effects of Rose water

शुद्धता आणि गुणवत्तेची काळजी

यासोबत, हे देखील महत्त्वाचे आहे की जेव्हाही तुम्ही गुलाबपाणी खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याची शुद्धता आणि गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे

side effects of Rose water

स्कल मॉइश्चरायझ

गुलाब पाणी केसांमध्ये साचलेले अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते. याचा फायदा तुम्हाला स्कल मॉइश्चरायझ होण्यासाठी होतो

side effects of Rose water

कोरडी स्किन

थंडीच्या दिवसात स्किन खूप कोरडी होते. त्यामुळे पीएच बॅलेन्स करण्यासाठी याचा जादा फायदा होतो.

side effects of Rose water

त्वचा दीर्घकाळ तरूण

गुलाबपाण्याच्या वापराने त्वचा दीर्घकाळ तरूण राहते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of Rose water