Rose Water: गुलाबजला काय आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

गुलाबाचं फुल जितकं नाजूक दिसतं तितकंच ते सुंदरही असतं.

गुलाबाच्या फुलाचे अनेक आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे देखील आहेत.

गुलाबपाण्यामध्ये मॉश्चराईझिंग, थंडावा देणारे घटक असतात.

तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

गुलाबपाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात.

पिंपल्स असलेली त्वचा दररोज गुलाबपाण्याने स्वच्छ करा. 

गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेमधील नैसर्गिक चमक आणि ओलावा कायम राहतो.

नियमित गुलाबपाण्याने चेहरा टोन केल्यास तुम्हाला कोणत्याही त्वचासमस्या होणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.