Oscars 2023: RRR च्या 'नाटू नाटू'नं गाजवलं ऑस्कर..

नीलेश अडसूळ

तमाम भारतीय प्रेक्षकांच्या, चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आज घडली आहे.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

ज्या क्षणाकडे भारतीय डोळे लावून बसले होते तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा लाखो जणांनी अनुभवला आहे. 

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

त्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

या पुरस्कार सोहळ्याला एसएस राजामौली, राम चरण, ज्युनियर एनटीआर, एम एम किरावाणी अशी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

यावेळी किरावाणी यांच्यासाठी संपूर्ण सभागृहात जल्लोष करण्यात आला.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal

या वर्षातील सर्वाधिक आणि सर्वोच्च पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RRR movie natu natu song wins oscar 2023 | sakal