हातावर हात चोळल्याने काय होतं? वाचा आश्चर्यकारक फायदे

साक्षी राऊत

आजारी लोक कायम हातावर हात चोळताना तु्म्ही पाहिलं असेल. पण ते असे का करतात माहितीये? हातावर हात चोळण्याचे काय फायदे आहे ते जाणून घेऊया.

Rubbing Hands

शरीरात उर्जा निर्माण होते

हातावर हात चोळल्याने शरीराला उर्जा मिळते. असे केल्याने ब्लड फ्लो सुद्धा वाढतो.

Rubbing Hands

तणावातून मुक्ती

तुम्ही हातावर हात चोळत डोळ्यांना स्पर्श केला तर तुम्हाला ऊब मिळते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनही वाढतं.

Rubbing Hands

मांसपेशी मजबूत होतात

हातावर हात चोळल्याने मनगट आणि बोटे अकडणे यांसारख्या समस्या दूर होतात. शिवाय लवचिकताही वाढते.

Rubbing Hands

शरीरात ऊब निर्माण होते

ठंडीच्या दिवसांत लोक हातावर हात चोळतात. असे केल्याने ऊब निर्माण होते.

Rubbing Hands

हातावर हात चोळल्याने विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढते.

Rubbing Hands

आत्मविश्वास वाढतो

रोज हातावर हात चोळल्याने आत्मविश्वास वाढतो.

Rubbing Hands

डोळ्यांची दृष्टी

सकाळी हातावर हात चोळल्यानंतर डोळे बंद करावेत. असे केल्याने डोळ्याची दृष्टी चांगली राहते.

Rubbing Hands

सकाळी सकाळी हातावर हात चोळण्याने आरोग्य सुधारते. तेव्हा दिवसाची सुरुवात रोज अशी करायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubbing Hands