Rubina Dilaik : अगं बाई किती सुंदर दिसतेय मी...

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीची टॉप अभिनेत्री मानली जाणारी रुबिना दिलैक 

Rubina Dilaik

रुबिना खतरो के खिलाडीमध्ये सहभाग घेतल्यानंतर झलक दिखला जा 10 मध्ये दिसली आहे

Rubina Dilaik

रुबिना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rubina Dilaik

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रुबिना नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Rubina Dilaik

नुकतेच रुबिनाने सुंदर फोटोशूट केलं आहे

Rubina Dilaik

यातील काही फोटो रुबिनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Rubina Dilaik

वेगवेगळ्या फोटो पोज देत रुबिनाने हे खास फोटोशूट केलं आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rubina Dilaik