Hot उन्हाळ्यातली Cool स्टाईल! Ruchira Jadhav

Vaishali Patil

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमध्ये सहभागी झालेली रुचिरा जाधव ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Ruchira Jadhav

चाहतावर्ग

रुचिराचा एक खास चाहतावर्ग आहे. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.

Ruchira Jadhav

फोटो

ती नेहमीच तिचे फोटो चाहत्याोसोबत शेयर करत असते.

Ruchira Jadhav | esakal

पदार्पण

तिने 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

Ruchira Jadhav | esakal

सक्रिय

सध्या ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नवनवीन व्हिडिओ पोस्ट करत असते.

Ruchira Jadhav shared hot phots getting wet in the rain | sakal

बोल्ड लूक

रुचिरा तिच्या बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चाहत्यांना कायमच आवडते.

Ruchira Jadhav

फिटनेस फ्रिक

ती प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.

Ruchira Jadhav shared hot phots getting wet in the rain | sakal

योगा

योगा करण्यावर तिचा मोठा भर असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruchira Jadhav | esakal