Ruchira Jadhav : अप्रतिम सौंदर्य,पाहा रुचिराचा साडी लूक

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे

ruchira jadhav

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती

ruchira jadhav

घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराची जास्त चर्चा होत आहे

ruchira jadhav

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत आहे

ruchira jadhav

बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाले होते

ruchira jadhav

रुचिरा सोशल मिडीयावर देखिल खुप सक्रिय असते

ruchira jadhav

रुचिरा इन्स्टाग्रामवर विविध पोस्ट करत असते. त्यात तिच्या मनातील भावना अप्रत्यक्षरित्या ती मांडत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ruchira jadhav